You are here

Marathi - +44 300 123 2040

अॅक्शन फ्रॉड’ ला कोणत्याही फसवणुकीबाबत माहिती द्या

तुम्ही जर फसवणुकीला बऴी पडला असाल, तर तुम्हीअॅक्शन फ्रॉड’ या युनायटेड किंगडमच्या फसवणूक नोंद केंद्राला सांगू शकता. तुम्ही जर यूके मध्ये असाल, फसवणूक यूके मध्ये घडली असेल, किंवा फसवणूक यूकेशी संबंधीत आहे आणि ऑनलाईन घडली असेल, तर तुम्ही कोणतीही फसवणूकअॅक्शन फ्रॉड’ ला कळवू शकता.

तुम्ही इंग्रजी बोलत नसाल, किंवा इंग्रजी ही तुमची मातृभाषा नसेल, तर आम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत फसवणुकीविषयी सांगण्याची संधी देणारी सेवआमच्याकडआहे.

·       दूरध्वनी +44 (0)161 234 9230.

·       तुमच्यकॉललकोणातरइंग्रजबोलणाऱ्याकडून उत्तर दिलजाईल. तुम्हकोणतभाषबोलता ते त्यांनतुम्हालसांगावलागेल.

·       त्यानंतर एखादअनुवादक बोलवेपर्यंत तुम्हालथांबण्यास सांगितलजाईल. यालकाहमिनिटलागशकतात, त्यामुळकृपयफोन बंद करनका. आमच्याकडअनुवादक ताबडतोब उपलब्ध नसेल तर, तुम्हालतुमचदूरध्वनक्रमांक देण्यास सांगितलजाईल आणि अनुवादक उपलब्ध झाल्यावर कोणीतरतुम्हालपुन्हकॉल करेल.

·       जेव्हअनुवादक तुमच्याशबोलेल, तेव्हतुमच्यफसवणुकीचअहवाल तयार करण्यासाठी तो/ती तुम्हालकाहप्रश्नांचउत्तरदेण्यास सांगेल. फसवणुकीविषयकोणतेहकागदपत्र आपल्याजवळ आहेत याचखात्रकरम्हणजतुम्हसर्व प्रश्नांचउत्तरदेऊ शकता.

 

लाईन्स खुल्यअसतात:
सोमवार - शुक्रवार: सकाऴी 8 ते रात्री 9 शनिवारसकाऴी 9 ते दुपारी 5 रविवारसकाऴी 9 ते दुपारी 5 दूरध्वनीः 0300 123 2040 टेक्स्टफोनः 0300 123 2050